इवनिंग बुलेटीन | नागपूर | विदर्भ | Sakal Media | Sakal

2021-04-28 1,050

विदर्भ व नागपुरातील शनिवारच्या (ता. ६) महत्त्वाच्या घडामोडी

- नागपूर : कोरोनातून पूर्णपणे सावरल्यानंतर खामला येथील संतोष तोतवानी यांनी 'प्लाझ्मा'दान केले.
- कुंभली (जि.भंडारा) साकोली तालुक्‍यातील झाडगाव जि. प. डिजिटल शाळा मात्र, याला अपवाद ठरली आहे. लॉकडाउनच्या काळात येथील शिक्षकांनी स्वत: मेहनत घेऊन रंगरंगोटी करीत शाळेचा कायापालट केला.
- वर्धा : इतवारा परिसरात एका विकृत युवकाने सात वर्षीय चिमुकल्याचा खून केला. ही घटना अनैसर्गिक कृत्यातून घडल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

#Nagpur #DailyUpdates #Trending